आमच्या घरी गेले २० दिवसांपासून चालू असलेले Mr. and Mrs. बुलबुलचे बाळंतपण आज अखेरीस संपले. चिवचिवटाने भरलेले घरटे आज रिकामे झाले. बरोबर वीस दिवसांच्या आत या पिलांना पंख फुटले व अखेरीस हे दोन गोंडस बेबी बुलबुल आज आई बाबांच्या मदतीने उडायला शिकले. ही त्यांची उडण्याची शाळा अगदी जवळून बघण्याचा एक सुखद अनुभव आज मनावर कोरता … Continue reading या घरट्यातून पिलू उडावे, दिव्य घेउनी शक्ती…
Category: Uncategorized
बुलबुल पक्ष्याने बांधलेले 1 BHK
परवापासून आमच्या घराबाहेरील पॅसेजमध्ये Mr. and Mrs. बुलबुल यांची दाराबाहेर टांगलेल्या कुंड्यांजवळ ये-जा होती. घर बांधण्यासाठी जागा निश्चित करण्यासाठी हे फिरत होते.पूर्ण हिरव्या पानांनी बहरलेली एक छानशी कुंडी या जोडप्याने निवडली. घराबाहेरील view फार सुरेख आहे याची खात्री झाल्यावर काडी काडी जमवून घरटं बांधायला सुरुवात झाली. Builder नाही, civil engineer नाही, contractor नाही फक्त दोघांनी … Continue reading बुलबुल पक्ष्याने बांधलेले 1 BHK
गाऱ्हाणं मानसिक आरोग्यासाठी:
हे श्रीगणेशा,हे गणराया, हे शंकर पार्वती पुत्रा, हे कार्तिकेच्या भावा, हे वक्रतुंडा आज आम्ही जे सर्वांच्या मानसिक संतुलनासाठी गाऱ्हाणं घालतो ते ऐकून घे म्हाराज्या. “होय म्हाराज्या” रोज ओपिडी मध्ये जे मानसिक असंतुलनाचे चित्र बघायला मिळते ते कुठेतरी संतुलित करण्याचे बळ ज्याचे त्याला दे म्हाराज्या.. “होय म्हाराज्या” अहंपणा, न्यूनगंड, वाढता चंगळवाद, शिक्षणाच्या नावाखाली मांडलेला बाजार, त्यात … Continue reading गाऱ्हाणं मानसिक आरोग्यासाठी:
कळले मला न तेव्हा….
सोशल मिडियाचा योग्य वापर हा आजच्या तंत्रज्ञान युगातील कळीचा मुद्दा! प्रत्येक वयोगट बाल्यावस्थेपासून ते उतरत्या वयातील मंडळीपर्यंत स्मार्ट फोनच्या वेढ्यात अडकलेला... वापराची पद्धत आवडीनिवडींवर अवलंबून पण या आवडी समाजाने ठरविलेल्या, मित्र मैत्रिणींमुळे जोपासलेल्या आढळतात. कित्येकदा ग्रुपचा, समाजाचा भाग म्हणून जबरदस्तीने what’s app, Facebook, Instagram, Twitter वारंवार बघण्याची सवय मनाला कधी जडते ते कळतही नाही. प्रत्येक … Continue reading कळले मला न तेव्हा….
मनाचा कनेक्ट..
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात खरं तर फिरवावा आपल्याचं मनाचा फोन नंबर आपण म्हणावं त्याला hello... विचारावं कसा आहेस रे बाबा?? मग मनचं आपल्याला देईल उत्तर काय दुखतयं, काय खुपतयं याचं अन् दाखवेल बदलाची दिशा... तोडू नये त्याचे बोलणे समजून घ्यावे त्याला असे जर आपण केले तरचं कनेक्ट होता येईल या आपुल्याचं मनाशी आपल्याला... (सुचली तशी उमटली … Continue reading मनाचा कनेक्ट..
विनाअट स्व व इतरांचा स्विकार
आज लिहिलेल्या ओळी unconditional self and others acceptance वर.... स्वत:ची किंवा इतरांची किंमत कमी करणारी विचारांची सवय जेव्हा मनाला लावते ग्रहण...... तेव्हा विनाअट स्व व इतरांचा स्विकार करण्याची मनाची सवयचं सोडवते ग्रहण... आपलीचं मतं, आपलेचं हेके वाढवत असतात हे विचार तरंग... असे न्यूनगंडाचे, आत्मक्लेशी विचारचं कमी करत असतात मनाचे धैर्य.. सहज सोपी नसते ही विनाअट … Continue reading विनाअट स्व व इतरांचा स्विकार
महाभयंकरीकरण: awfulization in self talk
Today’s lines on awful thinking pattern, training mind for non-awfulise the situation in therapy by quickly remembering few slogans works best with clients who use it in their day to day life, implement and add actions and can able to reduce the intensity, duration and frequency of anxiety…….. महाभयंकर चित्र रंगविण्याची सवय जेव्हा व्यापते मनाचे … Continue reading महाभयंकरीकरण: awfulization in self talk
हेकेखोर धोरण Demand in self talk
शब्दांवाचून चमचमली भावना दुमदुमला स्वसंवादातून ‘हेका’ त्यावर चढला संतापाचा ठेका... ‘माझ्या मागण्या मान्यचं कराचं’ ‘मी म्हणेन तसचं झालं पाहिजे’ ‘नाहीतर मी तुमचं ऐकणार नाही’ ‘कोणाशी बोलणार नाही’ असा घुमला घरांत नारा... नाती दुरावली, संतापी भावना वाढली, प्रगती खुंटली, शारिरीक दुखणी डोकावू लागली कळतं होतं हेचं ते विचारांचे टकमक टोकं हाचं तो धोरणी हेकेखोरपणा विचारांतून काढून … Continue reading हेकेखोर धोरण Demand in self talk
Self-talk स्वसंवाद
खर्ज्यातील स्वराप्रमाणे करावा ‘स्वसंवादाचा’रियाज ऐकावी त्याच्या मागील आर्तता आणि मगचं करावा विचार असा विचार.... जो फिरतो मध्य सप्तकात असा विचार.... जो ठेवतो भावनेला नियंत्रणात आणि हयाचं त्या विचार भावना मग, कृतीला उमलवत ठेऊन सुगंध दरवळवतात मनात.... (सुचली तशी उमटली कविता) मानसी
अध्ययन अक्षमता/LD
अक्षरं मारतात जेव्हा कोलांटीउडी वहीवरती उमटते उलटेसुसटे काही वाचायला होतो त्रास, शब्दांचा होतो आभास बरेचदा वाचताना निसटतात शब्द किंवा कल्पिले जातात नवीन शब्द वाक्याचा अर्थ समजणे होते कठिण आणि... परिक्षेत मार्क मिळविणे महाकर्म कठीण अभ्यास होतो आवडेनासा, आत्मविश्वास तर खातो गटांगळ्या, वर्तनावर उमटतात ओरखडे पालक आणि शिक्षकांचे नुसते ओरडणे याचं असतात खूणा अध्ययन अक्षमतेच्या वेळीचं … Continue reading अध्ययन अक्षमता/LD



