OPD

कालच्या OPD (Out Patient Department) मध्ये एका 14 वर्षांच्या just adolescent phase मध्ये वाटचाल केलेल्या मुलीसोबत बोलत असताना तिने केलेले तिच्या स्वभावाचे, परिस्थितीचे व पालकांचे विश्लेषण एका विचारी तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारे वाटले.ही मुलगी परदेशातून 9 yrs. of schooling करून भारतात रुळू बघत होती, आधीच भारतात परत यावे लागले, तेथील मित्र मैत्रिणींपासून लांब जावे लागले … Continue reading OPD

मनमंदिरा तेजाने….

रोजच्या clinical practice मध्ये psychotherapy and testing हे तर routine असते, पण हे करताना डाॅ. आनंद नाडकर्णी यांच्याबरोबर OPD observe करायला मिळणं हा खूप काही शिकायला मिळणारा,सुखद learning experience असतो. परवा असेच डाॅक्टरांबरोबर clients बघत असताना त्यांच्या counselling मधून फार अर्थपूर्ण उपमा, metaphor, वाक्ये यांनी ओंजळ भरून गेली...जी आम्ही बऱ्याचदा client prescription वर मागे लिहितो, … Continue reading मनमंदिरा तेजाने….

मना तुझे मनोगत….

Photo by Pixabay on Pexels.com दिवसभरात OPD मध्ये बसून किमान पंधरा ते वीस मनांची मनोगते ऐकताना मनाच्या अथांगतेची खोली जाणवते. खरं तर मनाचा तळ सहजासहजी दिसत नाही. As a therapist या मनाच्या अंतरंगात Scuba diving करत, व्यक्तिमत्त्वातील गुण दोषांचे अवलोकन करत, भावनिक त्रासाची तीव्रता लक्षात घेउन, वर्तनात, स्वभावात झालेले बदल टिपत, unhealthy habits वर फुंकर … Continue reading मना तुझे मनोगत….

कथा संदिग्ध नुकसानाची व व्यथा भावनांची Story of ambiguous loss and emotional pain

बऱ्याचदा आपण आपल्या आजूबाजूला वयस्कर मंडळी, Alzheimer’s चे निदान झालेल्या व्यक्ती,cognitive loss जो dementia मध्ये आढळतो अशा व्यक्ती, व्यसनांमध्ये अडकलेली व्यक्ती,brain surgery झाल्यामुळे कित्येकदा मूळ व्यक्तिमत्त्वातील,स्वभावातील बदलाला सामोऱ्या गेलेल्या व्यक्ती, schizophrenia मुळे नकारात्मक भावना अनुभवत असलेल्या व्यक्ती बघत असतो. त्यांच्याबरोबरचा सहवास म्हणावा तितका सोपा नसतो. स्मृतींचे लखलखणारे तेज, जुन्या सवयी यापासून ती व्यक्ती लांब गेली … Continue reading कथा संदिग्ध नुकसानाची व व्यथा भावनांची Story of ambiguous loss and emotional pain

पंचेंद्रिय व मनाची एकतानता:

कित्येकदा आपलं बघणं, अनुभव घेणं, ऐकणं व कृती करणे यांत तफावत आढळते.. हा अनुभव स्पर्शाचा असेल, वासाचा असेल किंवा चवीचा असेल..या पाचही इंद्रियांचा समन्वय (sensory integration) कोणतीही नवीन गोष्ट शिकताना मेंदूमध्ये घडणे हे शिकण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असते. म्हणून पहिल्या श्वासापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत ही शिक्षणाची ज्योत मनात तेवत ठेवावी लागते....नवीन मज्जातंतू, पेशींचे जाळे जेवढे घट्ट … Continue reading पंचेंद्रिय व मनाची एकतानता:

घुमते रह जाओगे….

आज सकाळी एका depression मधून जात असलेल्या मुलीबरोबर therapy session करत असताना ती म्हणाली, मला खूप guilty वाटतय मी माझी ओळख what’s app वरील आमच्या शाळेच्या group मध्ये करुन द्यायला नको होती, “बाकीचे माझ्याविषयी काय विचार करत असतील?” याचा विचार केला तरी मला भिती वाटते, अपराधी वाटते.अर्थातच ती नैराश्येच्या गर्तेत असल्याने न्यूनगंडाची भावना,नकारात्मकता तिच्या self … Continue reading घुमते रह जाओगे….

चला खेळूया वास्तवतावादी Behavioural pubg:

अनेक किशोरवयीन मुलांसोबत counselling करत असताना सद्यस्थितील पालकवर्गाला भेडसावणारा यक्षप्रश्न जाणवतो तो म्हणजे mobile gaming addiction किंवा वर्तनातील चंचलता, अस्थिरता!Pubg हा असाचं अनेक games पैकी एक या मुलांचा प्रिय गेम.... तहान भूक विसरुन, तासन् तास या game मधील challenges स्विकारणारी ही कोवळी मनं, आपलं अस्तित्व,survival या unknown virtual battleground वर टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. मनाच्या … Continue reading चला खेळूया वास्तवतावादी Behavioural pubg:

आठवणींच्या श्रावणसरी

प्रत्येकाच्या मनात श्रावण महिन्याच्या हळव्या, सुखद, प्रसन्न आठवणींचा कॅलिडोस्कोप जपलेला असतो. प्रत्येक वर्षी येणारा श्रावण आपल्या मनात शाळेतील,काॅलेजमधील,लग्नानंतरच्या सणांच्या आठवणींची लड उलगडतो...असेच शाळेत दहा वर्षांत अनुभवलेल्या, मनावर कोरल्या गेलेल्या प्रसंगांची, संस्कारांची लड आज गाडी चालवताना मनात उलगडत होती.शाळेत आम्हाला मराठीच्या तासाला हमखास माझा आवडता महिना-श्रावण यांवर निबंध लिहा असे सांगितले जायचे.. त्यात न चुकता सुरवातीला … Continue reading आठवणींच्या श्रावणसरी

“किल्ला रचूया स्वानुभवाचा”

नुकताच प्रसिद्ध झालेला किल्ला हा अविनाश अरुण दिग्दर्शित सिनेमा बघण्यात आला. चिनू या ११ वर्षाच्या मुलाभोवती आणि त्याच्या आईभोवती ह्या सिनेमाचा परीघ घुटमळतो. या मुलाच्या आईची नोकरीनिमित्ताने पुण्याहून कोकणात झालेली बदली, कोकणातील सुरेल निसर्ग, प्रचंड ताकदीचा समुद्र पुण्यापेक्षा वेगळी शाळा, मित्र असे एक वेगळे आयुष्य हा चिनू अनुभवत असतो. मुलगा जात्याच हुशार, कष्टाळू. लहान वयात … Continue reading “किल्ला रचूया स्वानुभवाचा”

विरह दरीत मागे वळून पहाताना….

अटळ दुःखातून सावरताना ह्या संज्योत देशपांडे लिखित पुस्तकाचे प्रकाशन रविवारी पुण्यात झाले.  प्रकाशन कार्यक्रमानिमित्त जवळच्या माणसाचा मृत्यू, वियोग, या वियोगातील ताणाचे नियोजन, दुःख पचविण्यासाठी सकारात्मक विचारसरणी आणि विवेकनिष्ठ विचारपद्धतीचा अवलंब कसा करता येईल यावरील विचारधन ऐकता आले त्याविषयीचे चिंतन... या कार्यक्रमात ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. प्रदीप पाटकर, ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट आणि लेखिका … Continue reading विरह दरीत मागे वळून पहाताना….