वर्ष..

वर्षं झरतात

ऋुतू सरतात

नाती बदलतात

दोन मनांमधील अंतरं

कधी घडतात तर

कधी बिघडतात….

कळत नाही

पण काळाप्रमाणे

बदलं हाेणारं हे

हेचं खरं तर सत्य असतं…..

वर्षो न् वर्षे आपण मात्र

त्या बदलाचा विचार करण्यात

स्विकार करण्यात धडपडत असतो…

Leave a comment