घडण मनाची

मनाची घडण असते महा जिद्दी

सवयी पण असतात तेवढ्याचं हट्टी

पण मनाची घडण बदलणं असत

सर्वस्वी आपल्याचं हाती…..

लागतो तो निर्धार

Leave a comment